4
rajthackeray #mns #mumbai #shivajipark #maharashtrapolitics #marathinews #abpmajha #abpमाझा Raj Thackeray LIVE …
source
36 comments
मराठी वाचवायची असेल तर हिंदी भाषेचा प्रतिकर करावाच लागेल.
त्या साठी अगोदर लिपि बदलावी लागेल.देवनागरी बदलावी लागेल.
He pan jenvha satte madhe yetil,
Paise kuthe kuthe khata yetil
Hech baghitli
Kahi lokanche saheb, aaj kay bolun gele,
Sanga tari thodasa
Bhashan karun chalat nahi mitrano fakt,
Kama pan karavi lagtat
ह्या महाराष्ट्राच्या पप्पू च्या कार्यक्रमाला गंमत म्हणून बघायला बरेच जण येतात. मात्र मत कोणीही देत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂
Raj saheb bahut saara baat perfect bole hain. Ye saara baat daily daily daily bolna chahiye, tab jaake sab aam aadmi ke mind mein baithega. Marketing ka jamana hai, itna saara achha baat sirf saal mein ek din bol ke samaj mein badlav nahi hoga. Raj saheb ka digital marketing team ko bahut jyada mehnat karna chahiye.
बिनशर्त पाठिंबा दिलेला साहेबांनी …
राज ठाकरे यांचे विचार खूप चांगले आहेत. पण तुमच्यासारख्या लोकांना बंदिवान बनवले जात आहे. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा कट कोण रचत आहे? महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने हे समजून घेतले पाहिजे. अन्यथा, धर्माच्या नावाखाली कट्टर सूत्रधाराच्या धार्मिक विचारसरणीसाठी फक्त शिवसेनेलाच वेगळे केले गेले आहे. स्वतःला ब्राह्मण समजणाऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हिंदू मांसाहारी आहेत. ही पहिली गोष्ट आहे जी त्यांच्या मनात खोलवर रुजते. म्हणूनच तुम्ही लोक त्यांच्या धार्मिक श्रद्धेला बसत नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे ज्याची त्यांना भीती वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्याचा विचार औरंगजेब पुसून टाकू शकला नाही, हे लोकही त्याच्या इच्छेने वेडे आहेत. म्हणून वेळ येण्यापूर्वी त्याने हुशार व्हावे. आणि सत्याच्या बाजूने उभे राहा. भगवान शिव देखील त्यांना आधार देतील. सनातन धर्म यशस्वी होवो. मी पण तुमच्यासोबत आहे.
खूब छान नद्या बाबत नदीचे संरक्षण गरजेचे आहे समोर पययला सुद्धा पाणी भेटणार नाही असे मुद्दे फक्त साऊथ इंडिया चे नेते उचलतात 👌🏽👌🏽👌🏽
सत्य परस्थिती
बरोबर बोलले राज साहेब🚩🙏
पुणे मध्ये जेवढे भिकारी फिरतात ते कोण आहेत ते चौकशी केली तर फार बरे होईल आणि सत्य कळेल
वेळ गेलेली नाही उद्या वेळ येईल ती भयानक
❤ हिंदुत्व! जो काही तुमचा हिन्दू धर्म आहे, तो उंबरठाच्या आत ठेवा असा आदेश आहे. तरी दरवाजा बंद करून आत होळी पेटवा, गरबा खेळा, रंगपंचमी खेळा, फटाके वाजवा, दही हंडी लावा. 😂😮
1:12:17 कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा 🫡
2:00:00 मराठी यायलाच पाहीजे महाराष्ट्र मध्ये
राज ठाकरे यांचे भाषण संकुचित विचारांच्या हिंदूंना एक मजबूत संदेश होता. त्यांनी ३०० वर्षांपूर्वीच्या औरंगजेब प्रकरणातील मागासलेल्या प्रथा आणि लढाईचा उल्लेख करून हिंदूंना आरसा दाखवला , जेव्हा सध्याची बेरोजगारी, अस्वच्छता, गरिबी, अनुशासनहीनता, निरक्षरता या समस्या सोडवल्या जात नाहीत किंवा त्यांचा विचार केला जात नाही. पण राज ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी राजकारणी नाहीत हे आश्चर्यकारक आहे आणि त्यामागील कारण ते इस्लामिक प्रार्थनेच्या विरोधात असू शकतात का?भाजप सध्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून राज्य करत आहे. 💯पण तरीही देशाच्या सेवेत परिपूर्ण नाही.
निर्भया कांड प्रकरणात वेळेवर कारवाई करण्यात काँग्रेस अपयशी ठरली, काँग्रेसविरुद्ध लोकांनी रस्त्यावर निदर्शने केली ज्यामुळे भाजप सत्तेत आला भाजपने परिस्थितीचा फायदा घेतला. .😅
Uttam bhashan
सुंदर भाषण आहे पण अत्यंत खेद आहे की एक पण सीट निवडून लोक देत नाही
राज, साहेबांनी सत्य परिस्थिती सांगितली!
गाजा पट्टी ला पुणे का म्हणताय
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
BJP Maja
तुमच्यावर लोकांचा विश्वास बसेल अशी तरी भूमिका घ्या. कितीही बोललात तरी सर्व मुसळ केरात.
खुपच सुंदर भाषण
Great sir
तुमच्या सोयीनुसार भूमिका बदलता लोकांचा विश्वास नाही राहिला आता तुमच्यावर
Raju Painter 🤣🤣🤣🤣
Uuth dupari anhi Ghe supari 🤡
Bin Shirt 👕 Pathimba 👕
Saheb congress sobat ja, सतेत या,त्या शिवाय काही बदल होणार नाही
साहेब मी तुमचा मनसैनिक आहे पण मला एक कळत नाही भारतात मृत्यू दर 30 हजाराच्या आसपास आहे असं म्हणतात सर्वच मेलेले हिंदू आहेत असं होत नाही त्यामध्ये ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध असे पण आहेत यावर बोलण्याचा बरच आहे पण तो आमचा विषय नाही
RajSaheb🚩
आमचे लाडके सुपारी सम्राट
Raj Thakre ❤
Fooktchand fokktya party…. Comedy show party 😂😂😂
❤❤❤❤❤
साहेब मी बोलू का मला काही नको प्रामाणिक पणे महाराष्ट्रा साठी मला जगायचं आहे तुमची मला साथ हवी आहे बस जगायचं तर वाघा सारखं
मी काय बोलत तो जगायचं तर देशा साठी म तुम्ही कशाला मरतात या लोकांना साठी